5 जुलैपर्यंत मान्सूनमध्ये खंड पडेल, हवामान विभागाचा अंदाज, शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट
Continues below advertisement
यंदा मान्सून वेळेत दाखल होईल जूनचे दोन आठवडे पाऊस राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला अनेक भागात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला ही त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र पेरण्या झाल्या अन पाऊस गायब झाला त्यातच आता 5 जुलै पर्यंत पाऊस पडण्याची चिन्ह नसल्याने शेतकऱ्यांनी पीक जगवायची कशी असा प्रश्न पडलाय..त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावलंय.
Continues below advertisement
Tags :
Konkan Maharashtra Rain Rain Updates Mumbai Rain Monsoon Update Weather Update Monsoon Farmers Rain In Maharashtra