सोलापूरच्या मोर्चातील 46 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई
सोलापूर मराठा आक्रोश मोर्चा प्रकरणात सोलापूरच्या 46 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.