Majha Vitthal Majhi Wari 2021 : कसा असतो दिवे घाटातला सोहळा? दिवेघाटात महिला कीर्तनकारांशी संवाद

Continues below advertisement

पंढरीच्या वारीतील महत्त्वाचा भाग म्हणजे दिवेघाट, माऊलींच्या पालखीचा प्रवास या दिवेघाटातून होतो. वारकऱ्यांवर वरुणराजाची कृपादेखील होत असते. हा घाट वळणा-वळणाचा आहे आणि हा पार करणं फार अवघड समजलं जातं. मात्र तरीसुद्धा हा घाट वारकरी विठुरायाचा गजर करता करता सहजरित्या पार करतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram