
Cricket Match : झुंज जैस्वालची तरी वर्चस्व इंग्लंडचं
Continues below advertisement
Cricket Match : झुंज जैस्वालची तरी वर्चस्व इंग्लंडचं रांची कसोटीत दु्सऱ्या दिवशी वर्चस्व इंग्लंडचं, जैस्वालच्या झुंजार अर्धशतकानंतर भारताच्या दिवसअखेर सात बाद २१९ धावा, इंग्लिश फिरकीपटू बशिरच्या चार विकेट्सनी भारताला ब्रेक
Continues below advertisement