MP Rajiv Satav Cremation : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन, उद्या हिंगोलीत होणार अंत्यसंस्कार
पुणे : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं आज सकाळी निधन झालं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान राजीव सातव यांचं निधन झालं आहे. काही दिवसांच्या उपचारानंतर सातव यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला, त्यानंतर मात्र त्यांना न्युमोनियाचा पुन्हा संसर्ग झाला होता.
Tags :
Mumbai News Rahul Gandhi Congress Mp Rajiv Satav Passes Away Rajiv Satav Death Rajiv Satav Death News Rajiv Satav Corona Rajiv Satav Died Congress MP Death Rajiv Satav News