#TAUKTAE : रत्नागिरीत काही तासांपासून वीजपुरवठा खंडित,तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची काय तयारी?
Continues below advertisement
अरबी समुद्रात तयार झालेलं तोक्ते (Cyclone Tauktae) चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे. शिवाय किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Continues below advertisement
Tags :
Weather Forecast Cyclone Arabian Sea Cyclone Updates Cyclone Tauktae Tauktae Cyclone Tauktae Cyclone Tauktae 2021 Highlights Cyclone Alert