CREDAI Warning : वाढत्या दरांमुळे बांधकामे बंद ठेवण्याचा ‘क्रेडाई-महाराष्ट्र’चा इशारा ABP Majha
Continues below advertisement
१ एप्रिलपासून एक टक्का मेट्रो अधिभार पुन्हा लागू होण्याची शक्यता असून संघटनेचा त्याला विरोध आहे. बांधकाम बंद ठेवण्याचा इशारा क्रेडाई महाराष्ट्रने दिला आहे. स्टील, सिमेंट आणि इतर साहित्यांचे दर वाढल्यानं बांधकाम बंद ठेवण्याचा क्रेडाईचा इशारा, मेट्रो सेसला विरोध, तर साठेबाजांवर कारवाई करण्याचं सरकारला साकडं
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Metro Mumbai Metro Construction CREDAI CREDAI Warning Rising Rates Confederation Of Real Estate Developers' Associations Of India