Cow Smuggling Special Report : गायींच्या तस्करीची बेकायदा 'समृद्धी'
Cow Smuggling Special Report : गायींच्या तस्करीची बेकायदा 'समृद्धी' देशातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि राज्यातील सर्वात मोठा महामार्ग अशी समृद्धी महामार्गाची ख्याती आहे. हा महामार्ग वारंवार अनेक मुद्द्यांनी चर्चेत येतोय. कधी रस्त्याची दुरवस्था तर कधी या महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या... मात्र आता समृद्धी महामार्ग वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय... आणि ते कारण आहे, गायींची तस्करी... समृद्धी महामार्गावर असाच एक थरारक प्रकार हल्लीच घडलाय... ज्यामुळे समृद्धी महामार्ग हा गायींच्या तस्करीचा अड्डा बनलाय का? असा प्रश्न आता विचारला जातोय. पाहूयात, याच प्रश्नाचा पाठलाग करणारा एक स्पेशल रिपोर्ट...