Covid19 Survey:दोन्ही लाटेत सर्वाधिक त्रास कोणत्या रुग्णांना? Dr Ashok Arbatयांचा महत्त्वाचा सर्व्हे
कोरोनाच्या दोन्ही लाटेत सर्वाधिक त्रास कोणत्या रुग्णांना? श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांचं महत्वपूर्ण संशोधन मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या रुग्णांचा रुग्णालयात जास्त मुक्काम पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची जास्त गरज भासली पहिल्या लाटेत घसा खवखवणे हे लक्षण प्रामुख्याने आढळले तर अशक्तपणा हे लक्षण 59 टक्के रुग्णांमध्ये आढळले आता ओमायक्रॉनमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता
Tags :
Corona Oxygen Diabetes Research Anemia Most Traumatic Respiratory Specialist Dr. Ashok Arbat Blood Pressure