Covid Vaccination : राज्यातील 1 कोटीहून अधिक नागरिकांचा कोरोना लसीचा दुसरा डोस बाकी ABP Majha
राज्यातील 1 कोटीहून अधिक नागरिकांचा कोरोना लसीचा दुसरा डोस बाकी. राज्य प्रशासनाकडून जनजागृती करूनही नागरिकांमध्ये कोरोना ळशीबाबत उदासीनता.