Covid Task Force Maharashtra: राज्य सरकार आणि टास्क फोर्सची महत्वाची बैठक ABP Majha
Continues below advertisement
राज्य सरकार आणि टास्क फॉर्सची आज महत्त्वाची बैठक होणार आहे.. यात निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.. दरम्यान, टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार निर्णय घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपेंनी दिलीये.
Continues below advertisement
Tags :
Health Minister State Government Discussion Task Force Important Meeting Tope Restrictions Restricted