Vaccine : गेल्या 11 महिन्यात कोविडमुळे झालेल्या मृत्यूंपैकी 94% मृत्यू लस न घेतलेल्यांचे
abp majha web team
Updated at:
11 Jan 2022 12:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलसीकरण सुरु होऊनही लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. गेल्या 11 महिन्यात कोविड मुळे झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये 94% हे लस न घेतलेले.