Covid Maharashtra : कोरोनाचा नवा व्हेरियंट किती धोकादायक? चीनमधील मराठी डॉक्टरांशी बातचीत
Continues below advertisement
चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार पसरल्याची माहिती मिळतेय.. याच संदर्भात चीनच्या शांघाईतून मराठी डॉक्टर अचल श्रीखंडे यांच्याशी आम्ही बातचित केली.. त्यावेळी त्यांनी चीनमधल्या परिस्थितीची विस्तृत माहिती दिली.. काय म्हणाले ते पाहुयात
Continues below advertisement