Chandrapur COVID Vaccine : चंद्रपूर जिल्ह्यात 2000 लसी डीप फ्रिजरमध्ये ठेवल्याने वाया

Continues below advertisement

एकीकडे देशभरात लसींचा तुटवडा असताना चंद्रपूर जिल्ह्यात मात्र 2000 लसी वाया गेला आहेत. भिसी आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सहाय्यक यांना कारणे दाखवा नोटीस बाजाबली आहे. 13 तारखेला या केंद्रावर डीप फ्रिजरमध्ये लसी ठेवल्याने त्या खराब झाल्याचं समोर आलं आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram