Covid-19 vaccination : अमरावती जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद
Continues below advertisement
अमरावती : अमरावती जिल्ह्यात लसींचा तुटवडा अजूनही कायम असून तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद असणार आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या केंद्रावर तूर्तास लस उपलब्ध राहणार नाही. लस उपलब्ध झाल्यावर त्याबाबत कळविण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.
Continues below advertisement