COVID 19 third wave : मुंबई लहान मुलांचा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला चकवा : ABP Majha

ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचे नवे उच्चांक बघायला मिळाले. या तिसऱ्या लाटेत लहान मुलं बाधित होतील असा कयास तज्ज्ञांनी बाधला होता खरा, मात्र लहानग्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला चकवा दिल्याचं कळतंय. मुंबईमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत एकूण बाधितांपैकी लहान मुलांचा आकडा अवघा दोन टक्के आहे. येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारनं हिरवा कंदील दाखवलाय. त्यामुळे आता मुंबईतदेखिल शाळा सुरू करण्यात कोणतीही आडकाठी नसल्याचं चित्र आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola