Corona 19 New Variant : राज्यात 11 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना

Corona 19 New Variant : राज्यात 11 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय का? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण केरळमध्ये रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असतानाच महाराष्ट्रातही जे.एन.1 या नव्या कोरोना व्हेरियंटचा रुग्ण आढळून आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola