Covid-19 : लसीकरण न झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मागणी करणाऱ्यांना न्यायालयाने फटकारलं
लसीकरण न झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मागणी करणाऱ्यांना न्यायालयाने फटकारलं. कोविदविरोधी लढ्यात लसीकरण महत्वाचं शाश्त्र आहे असं उच्च न्यायालयाने म्हंटलं आहे.