Mangalprabhat Lodha : देशातील पहिले 'वीर सावरकर पर्यटन सर्किट' महाराष्ट्रात सुरु करणार
abp majha web team
Updated at:
25 Feb 2023 12:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’ सुरु करणार. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. नाशिक येथील भगूर या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालय उभारणार.