Sanjay Shirsath on Chandrakant Khaire : संजय शिरसाट यांनी दाखवला खैरेंचा 'तो' व्हिडिओ ABP Majha
सलमान शेख
Updated at:
30 Apr 2024 08:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचारावेळी संजय शिरसाट यांनी दाखवला चंद्रकांत खैरेंचा भाषणाचा व्हिडिओ दाखवला आहे. पाच वेळा नमाज अदा करा, असं चंद्रकांत खैरे सांगताना दिसत आहे.