Coronavirus | कोरोना व्हायरस | गर्दी टाळा, स्वच्छता पाळा : मुंबई, पुणे, नाशिकची काय स्थिती?

Continues below advertisement
कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये, यासाठी राज्य सरकारने गर्दी टाळण्याचे आवाहन केलं आहे. मात्र, राज्यात खरंच लोक या सूचनांचे पालन करतात का? याचा आढावा एबीपी माझाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे आणि नाशिकची परिस्थिती काय आहे पाहुयात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram