Coronavirus | औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील लोकांचं विलगीकरण

Continues below advertisement
औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वॉरन्टाईन करण्याची तयारी सुरु आहे. याशिवाय घाटी रुग्णालयातील तीन निवासी डॉक्टरांचीही स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram