Coronavirus in Rural Maharashtra | ग्रामीण भागात कोरोना व्हायरसबाबत काय स्थिती? | ABP Majha
कोरोना व्हायरसमुळे शहरी भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे शहरी भागात लोक जागृत झाले आहेत. मात्र, ग्रामीण भागात याबाबत काय स्थिती आहे? या पार्श्वभूमीवर एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
Tags :
Rural Maharashtra Corna News Aurangabad मराठी बातम्या Coronavirus Death Corona In Pune Coronavirus Updates Covid19 Kolhapur Corona Coronavirus