Coronavirus Outbreak | अंबाबाई मंदिराच्या चारही दरवाजांवर स्टरलायझेशन यंत्रणा
Continues below advertisement
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मंदिरांमध्ये मोठी खबरदारी घेतली जातेय. कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिराच्या चारही दरवाज्यांवर स्टरलायझेशनसाठी मोठी यंत्रणा बसवण्यात आलीय. ही यंत्रणा बारा वाजता याची सुरुवात केली जाणार आहेत. तसंच मंदिर परिसरातील स्वच्छतेचीही मोठी काळजी घेतली जातेय.
Continues below advertisement