Sharad Pawar | सरकारच्या सूचनाचं पालन न केल्यास पुढच्या पिढीला याची किंमत मोजावी लागेल : शरद पवार

कोरोनामुळे देशासमोर मोठं आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळं पुढचे काही महीने आपल्याला भरपूर काटकसर करावी लागणार आहे, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे आज संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले की, राज्याला पुरेल इतका अन्नधान्य साठा उपलब्ध आहे, त्यामुळे काळजी करु नका. जिथे आहात तिथे राहा, असं ते म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola