Coronavirus Effect | पैठणचा नाथषष्ठी सोहळा रद्द
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभीवर खबरदारी म्हणून पैठणचा नाथषष्ठी सोहळा रद्द झालाय..नाथषष्ठी हा वारकरी संप्रदायाचा मोठा सोहळा मानला जातो. जवळपास आठ ते दहा लाख भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत असतो. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय..
Tags :
Sant Eknath Maharaj Nath Shashthi Sohala CoronaVirus Effect Coronavirus In Maharashtra Coronavirus Updates Coronavirus