Coronavirus Effect | महाबळेश्वरमधील पर्यटकांच्या संख्येत घट

मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्येही कोरोनाचा परिणाम दिसून येतोय. महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीनं घटल्याचं पाहायला मिळतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola