
Coronavirus | राज्यातील देवस्थानांवर कोरोना इफेक्ट, नरसोबाच्या वाडीत भाविकांची संख्या घटली
Continues below advertisement
कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रातील देवस्थानांमध्ये भाविकांची संख्या कमी होऊ लागलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडीमधील दत्त मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या आता रोडावलीय. त्यामुळे मंदिर परिसरात काहीसा शुकशुकाट पाहायला मिळतोय.
Continues below advertisement