Coronavirus | Ajit Pawar PC | आवाहन करुनही गर्दी कमी न झाल्यास सार्वजनिक वाहतूक बंद करणार:अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुणे जिल्ह्याचा आढावा घेत पत्रकार परिषद घेतली. गर्दी कमी न झाल्यास मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडमधील बससेवा बंद करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. अफवांवर विश्वास ठेवू नका, शक्य असल्यास लग्न कार्य पुढे ढकला, असं आवाहनही त्यांनी केलंय.


JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola