corona vaccine:भारतात कोरोनाच्या आणखी दोन लशींना आरोग्य खात्याची मंजुरी,कोरोनाविरोधी लढाईला मोठं यश
भारताच्या कोरोनाविरोधी लढाईला मोठं यश मिळालंय. भारतात कोरोनाच्या आणखी दोन लशींना आरोग्य खात्याची मंजुरी मिळालीय.. तर कोवोव्हॅक्स आणि कोर्बेव्हॅक्स या दोन लशींना मान्यता देण्यात आलीय.. कोरोनावरील त्याचप्रमाणे मोलन्युपिरावीर गोळीलाही मान्यता दिलीय
Tags :
Maharashtra News Corona India Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News Vaccine ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live कोरोना Omicron लस Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Two Vacation