Sanjay Raut : मुख्यमंत्री सरकारच्या कामात सहभागी होतायत : संजय राऊत
Continues below advertisement
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवर सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. राऊत यांनी म्हटले की, राज्य सरकारने पाठवलेल्या पत्राला राज्यपालांनी काय उत्तर दिले, त्यावर बोलणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना उत्तर पाठवले आहे. राज्यपालांनी इतका अभ्यास करू नये असे याआधीच म्हटले होते. घटनेनुसार काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारसी, लोकभावना डावलून काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती होत नाही, असेही राऊत यांनी म्हटले.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News