मालेगावातील मुस्लिम बांधवांचा लस घेण्यास नकार; तर बुलढाणा, नागपुरातील मौलवींचं लस घेण्यासाठी आवाहन

कोरोनाची लस घ्या असं सरकार सातत्यानं सांगतंय, पण मुस्लिम समाज मात्र लस घेण्यास तयार नाहीये. आधी कोरोना होणार नसल्याची हमी द्या, मगच लस घेऊ, अशी मागणी मालेगावातील मुस्लिम बांधवांनी केली आहे. परंतु, बुलढाणा आणि नागपुरातील मौलवींनी नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola