WEB EXCLUSIVE | यशवंत निकोसे यांच्यावर घाणीत राहण्याची वेळ, माजी मंत्र्याची नागपुरात परवड!

सरकारी कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांचे कामं होत नाही. मात्र, त्याच वेळी राजकीय नेत्यांची कामं चटकन होतात.असाच सर्वसामान्यांचा अनुभव असतो.  मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका राजकीय नेत्याची व्यथा सांगणार आहोत, जो आपल्या एका छोट्याश्या कामासाठी नागपूर महापालिकेच्या चकरा मारून मारून दमला आहे, हताश झाला आहे. अवघ्या तीस फुटाच्या सीवर/गडर लाईनसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका माजी मंत्र्याला जेरीस आणलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola