#CORONA संगमनेर आगारातील 50+ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना, BEST सेवेसाठी येणारे एसटी कर्मचारी आक्रमक

कोरोनाच्या संकटात मुंबईतील बेस्टच्या मदतीला राज्यातील परिवहन विभागाचे चालक वाहक गेल्या वर्षभरा पासून जातायेत. मात्र आता या कर्मचाऱ्यांनी या सेवेला विरोध केला असून मागील महिन्यात संगमनेर आगारातील 4 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय तर अनेकांना मुंबईहून आल्यावर कोरोनाची लागण झाली असून त्यांची कुटुंब सुद्धा बाधीत होताय. या पार्श्वभूमीवर बेस्ट कडून दुजाभाव केला जातो तर उपचारासाठी सरकार ही मदत करत नसल्यानं आता कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola