Corona Third Wave: सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट, जनतेनं घाबरू नये; यंत्रणा सज्ज: Rajesh Tope

Continues below advertisement

कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर महिन्यात येईल आणि या लाटेत देशभरात दररोज पाच लाखांपेक्षा जास्त रुग्णवाढीची शक्यता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाने दिला आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनाची लाट शिगेला पोहोचेल आणि ऑक्टोबरला ती कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान तिसऱ्या लाटेविषयी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले जनतेनं घाबरू नये, प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram