Covid Update Maharashtra: मंत्र्यांच्या कार्यालयांना कोरोनाचा विळखा, कर्मचारी कोरोनाबाधित ABP Majha
Continues below advertisement
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यातील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. गृहमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी चार कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. राज्यात अनेक आमदार आणि मंत्र्यांना गेल्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
Continues below advertisement