Corona Positive: अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध नवोदय विद्यालयातील कोरोना रुग्णांची संख्येत वाढ
अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध नवोदय विद्यालयातील कोरोना रुग्णांची संख्या 19 वरुन 52 वर पोहोचलीय. 33 नव्या कोरोनाबाधितांची भर पडल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील नवोदय विद्यालयात दोन दिवसांपूर्वी 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर जवळपास 428 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेत. या सर्वांवर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News