विदर्भ आणि मराठवाड्याच्या दुप्पट कोरोना रुग्ण साताऱ्यात, दिवसभरात 951 कोरोना रुग्णांची नोंद

संपूर्ण विदर्भ आणि संपूर्ण मराठवाड्यापेक्षा दुप्पट कोरोना रुग्ण एकट्या सातारा जिल्ह्यात आढळून आले आहेत...
सातारा जिल्ह्यात दिवसभरात ९५१ नव्या रुग्णांची नोंद झालीय...विदर्भ आणि मराठवाड्यातल्या एकत्रित आकडेवारीपेक्षा साताऱ्याचे आकडे जास्त आहेत...
साताऱ्याशेजारी असलेल्या सांगली आणि कोल्हापुरातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचं चित्र आहे...
सोलापुरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय...
त्यामुळं सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी का होत नाही असा प्रश्न निर्माण झालाय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola