Corona Death Help : कोरोना मृतांच्या यादीत 216 जिवंत व्यक्तींची नावं, बीडमध्ये धक्कादायक प्रकार
Continues below advertisement
कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 हजाराची मदत देण्यासाठी सरकारकडून मृत व्यक्तीच्या नावांची खातरजमा करणं सुरु आहे. याच कामात बीडच्या अंबाजोगाई शहरात 216 जिवंत व्यक्तींचा कोरोना मृतांच्या यादीत समावेश करण्यात आलाय. त्यामुळे हा आरोग्य विभागाचा गलथानपणा की 50 हजाराची मदत मिळवण्यासाठी हेराफेरी असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.
Continues below advertisement