30 डिसेंबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia Cruise वर काही प्रवास Corona Positive
abp majha web team
Updated at:
02 Jan 2022 09:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Goa : ३० डिसेंबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूजवर काही प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. क्रूजवरील प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं गोवा सरकारनं प्रवेश नाकारला. ३० डिसेंबरला कॉर्डिलिया क्रूजवरून २ हजार प्रवासी गोव्याला जात होते.