Beed Civil Hospital | सलाईनच्या बाटलीत शेवाळ, बीड जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस | ABP Majha

Continues below advertisement
बीड जिल्हा रुग्णालयात सलाईनच्या बाटलीत शेवाळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय...शासकीय पुरवठ्याच्या सलाईनच्या बाटलीत चक्क शेवाळ आढळलंय...जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतमुळं हा प्रकार उघडकीस आलाय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram