Sanjay Raut Vs Eknath Shinde : 2014 साली युती ही भाजपने तोडली, संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंमध्ये वाद

Sanjay Raut Vs Eknath Shinde : शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले, पातळी सोडून त्यांच्यावर घाणेरडे आरोप करण्यात आले त्यावेळी हे सर्वजण कुठे होते असा सवाल खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांना विचारला आहे. 2014 साली युती ही भाजपने तोडली, 2019 साली युतीही भाजपनेच तोडली, बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द त्यांनी फिरवला असा आरोपही संजय राऊत यांनी केला.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola