ST Strike : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी 15 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावं, हायकोर्टाचा अल्टिमेटम

Continues below advertisement

एसटी संपाबाबत हायकोर्टात आज पुन्हा सुनावणी. एसटी कर्मचाऱ्यांची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलिनीकरण शक्य नाही या शिफारशीसह हायकोर्टानं नेमलेल्या त्रिसदस्स्यीय समितीच्या शिफारशींनुसार कामगारांच्या इतर सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. अशी माहिती राज्य सरकारच्यावतीनं मंगळवारी हायकोर्टात दिली गेली. दरम्यान एसटी महामंडळानं मंगळवारी आपली मूळ याचिकाच आता मागे घेण्याची तयारी कोर्टासमोर दर्शवली 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram