Uddhav Thackeray On CM : उद्याचा दिवस नीट जावा म्हणून सतत दिल्लीवारी, एकनाथ शिंदेंना टोला
सीमावादावर सभागृहात चर्चा करण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालंय. याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. महत्वाचा विषय असताना मुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची गरज होती का? विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
Tags :
Legislative Council Delhi Chief Minister : Uddhav Thackeray Borderism Discussion In The House Consensus Congratulations Important Topic Questions To The Chief Minister