Eknath Shinde: नक्षलवाद्यांकडून शिंदेंच्या हत्येचा कट, पण सुरक्षा दिली नाही- शिंदे गट ABP Majha
abp majha web team
Updated at:
22 Jul 2022 04:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनक्षलवाद्यांच्या धमकीनंतर एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा पुरवू नका, असं उद्धव ठाकरे यांनी गृहराज्यमंत्र्यांना सांगितलं असा आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केलाय...