Dhananjay Munde : संत जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रकरणी धनंजय मुंडेंना दिलासा ABP Majha

Continues below advertisement

 संत जगमित्र सहकारी  साखर कारखाना प्रकरणी धनंजय मुंडेंना दिलासा , धनंजय मुंडे यांना अंबाजोगाई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर ,  २०१८ साली बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कोर्टाने बजावलं होतं वॉरंट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram