Congress : काँग्रेसची आजपासून 2 दिवस महत्वाची बैठक असणार, क्रॉस व्होटिंगच्या अनुषंगाने बैठक
Congress : काँग्रेसची आजपासून दोन दिवस महत्वाची बैठक असणार आहे. राष्ट्रपती निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगच्या अनुषंगाने आजच्या बैठकीकडे लक्ष आहे.
Tags :
Maharashtra News Maharashtra Shiv Sena Live Marathi News BJP ABP Majha LIVE Uddhav Thackeray Marathi News ABP Maza Politics BJP Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Chief Minister Eknath Shinde