PM Modi यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, आज भाजप कार्यालयासमोर आंदोलन

महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी या मागणीसाठी आज काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार आहे. भाजपासह महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी मोदींचा निषेध करावा असं आवाहन कॉग्रेसच्या वतीने करण्यात आलंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola