कृषी पंपाचे खोटे आकडे, मीटरिंगचा घोळ, कोळशाचा दर्जा यावरून काँग्रेसचा Nitin Raut यांच्यावर निशाणा

Continues below advertisement

काँग्रेसच्याच मंत्र्यांकडून ऊर्जा विभागाच्या बैठकीत नितीन राऊत यांना सवाल केले गेले. विदर्भातील काँग्रेस मंत्री सुनील केदार आणि विजय वडे्टीवार यांनी ऊर्जा विभाग संदर्भात प्रश्न उपस्थित केले. वीजनिर्मिती करताना ऊर्जा विभागाच्या अनेक त्रुटींवर काँग्रेसच्याच मंत्र्यांनी बोट ठेवलं. मुख्मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित सुरू असलेल्या बैठकीत काँग्रेस मंत्र्यांचा नितीन राऊतांना घरचा आहेर.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram