Aurangabad : लहानशा उंदरामुळे शहराचा पाणी पुरवठा थांबला, पाहा नेमकं काय झालं
Continues below advertisement
उंदराने औरंगाबाद शहराचा पाणी पुरवठा 11 तासासाठी बंद पाडलाय. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलयोजनांच्या यंत्रणेमधील तांत्रिक बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. यातच आता उंदराने सुमारे 11 तास औरंगाबादच्या तोंडचं पाणी पळवलं. जायकवाडीत पंपगृहातील मेनहोलमध्ये उंदिर शिरल्यामुळे स्पार्किंग होऊन सोमवारी पहाटे वीजपुरवठा खंडीत झाला. यामुळे नवीन आणि जुन्या अशा दोन्ही योजनांवरील पाणी उपसा बंद पडला. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Maharashtra News Marathi News Abp Maza Live Aurangabad Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv ABP Maza